कोल्हापूर , कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आयसीआयसीआई बँक अशा चार बँका, एक पतसंस्था आणि चार सराफ दुकानदारांना तब्बल 39 लाख रुपयांना गंडा घालणारी 9 जणांची टोळी गजाआड करण्यात आली आहे. या टोळीकडून 2 किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे.