कोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा आज जागर असल्यामुळे भाविकांना रात्री सुद्धा दर्शना घेता येणार आहे.