कोल्हापूर - अंबाबाई मंदिर हे स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे . किरणोत्सव हे त्याचेच एक वैशिष्ट्य. अंबाबाई देवीचा किरणोत्सव ९ , १० , ११ नोव्हेंबर या दिवशी होत असून, आज पहिल्या दिवशी सूर्याची किरणे सायंकाळी 5 .46 वा. देवीच्या चरणापर्यंत पोहोचली. हजारो भाविकांनी हा किरणोत्सव पाहिला. (व्हिडीओ-आदित्य वेल्हाळ)