कोल्हापूर परिसरात रविवारी रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहर व उपनगरांची तहान भागवणारा शाहू कालीन कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.