‘डेंग्यू’वरुन कोल्हापूर महापालिका महासभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 18:56 IST2018-06-19T18:54:44+5:302018-06-19T18:56:13+5:30
कोल्हापूर : शहरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यू रोगाची साथ अटोक्यात आणण्यात अगर उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ...
कोल्हापूर : शहरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यू रोगाची साथ अटोक्यात आणण्यात अगर उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडे मुख्य आरोग्यनिरीक्षकचा पदभार कसा? असा प्रश्न विचारत सभागृहात सदस्यांनी गदारोळ माजवला.