कोल्हापुरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळले जात आहे. यामुळे नदी किनाऱ्यावरील चाळीस गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचा धोका संभवत आहे.