Next

कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 12:47 PM2018-03-08T12:47:21+5:302018-03-08T12:47:53+5:30

राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. ...

राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली.