कोल्हा पूर - महापुराने कोल्हा पूर जिल्ह्यात थैमान घातल्याने विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुराचे पाणी कमी झाल्याने सात दिवसांनंतर कोल्हापूरातील शाळा सुरू झाल्या आहेत. (व्हिडीओ : आदित्य वेल्हाळ)