कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी अंबाबाई मंदिरात शिवाजी पेठेतील महिलांच्यावतीने व राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले. यावेळी देवीचा गोंधळ घालण्यात आला. यानंतर महिलांनी अंबाबाईच्या चरणी मराठ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी केली.