मराठा आरक्षणासाठी तालीम संस्थांची मोटारसायकल रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 15:12 IST2018-08-05T15:12:16+5:302018-08-05T15:12:32+5:30
कोल्हापूर-कोल्हापूर मध्ये मराठा समाजाच्या ठोक अंदोलनाचा आज 12 वा दिवस.रविवार असल्याने अंदोलना गर्दी.शहरातील विविध तालीम संस्था नी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.शहरातील बुधवार पेठ तालीमने अंदोलन स्थळी भले मोठे कोल्हापूरी चप्पल व गुळाची ढेप आणली होती.सरकारणे आरक्षण दिलं तर गुळाने तोंड करु आणि नाही दिले तर कोल्हापूरी चप्पल आहेच.अशा शब्दांत आदोलकानी सरकारला सुनावले.