कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्रतीकात्मक ईव्हिएम आणि मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी साहित्य काढून घेतल्याने पोलिसांसोबत महिलांची झटापट झाली. तसेच पालकमंत्र्यांचा राष्ट्रवादी महिला नेत्यांकडून निषेध करण्यात आला.