कॉ गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही असा इशारा जेष्ठ नेते प्रा एन डी पाटील यांनी दिला.