कोल्हापुरात दुथडी भरुन वाहतायेत नद्या; दुष्काळामध्ये सुखावणारा क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:18 IST2019-05-17T13:14:59+5:302019-05-17T13:18:42+5:30
महाराष्ट्रात इतरत्र दुष्काळाच्या झळा तीव्र असताना कोल्हापूरातील नदया पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.
पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख. महाराष्ट्रात इतरत्र दुष्काळाच्या झळा तीव्र असताना कोल्हापूरातील नदया पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीमध्ये येथील नागरिक मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत आहेत.