कोल्हापूर - अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा फटका पुणे -बंगळुरु हायवेला बसला आहे. गेल्या 4 दिवसांपासून अनेक गाड्या अडकून राहिल्या आहेत. शिरोलीनजीक पंचगंगा नदीचं पाणी एक्सप्रेस वेवर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी