पावसाचा जोर ओसरला पण पंचगंगा पात्राबाहेरच, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 16:46 IST2018-07-18T16:46:09+5:302018-07-18T16:46:16+5:30
कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी ,कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीच्या पुढे वाहत असून तिची आता पातळीत ४४ ...
कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी ,कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीच्या पुढे वाहत असून तिची आता पातळीत ४४ फुटांवर आहे .कोल्हापूर रत्नागिरी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून केरली येथे मार्गावर पाणी भरलेले आहे .