कोल्हापुरात आज पहाटेपासूनच दाट धुके दाटले होते. या वर्षी पहिल्यांदाच इतके दाट धुके शहर परिसर व ग्रामीण भागात सकाळी 9 वाजेपर्यंत पसरले होते. या दाट धुक्यामुळे रस्तेही दिसेनासे झाले होते.