कोल्हापूर, ऑनलाइनची काम रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा, अन्यायकारक बदल्यांचा शासन निर्णय रद्द करा, यासहीत अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षकांनी निषेध व्यक्त करत मोर्चा काढला आहे. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला.