धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. दुपारी बारा वाजुन पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातुन ११६४ क्युसेक्स इतक्या वेगाने तुळशी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.