कोल्हापूरमधील दोन कंपन्यांना भीषण आग, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:30 IST2018-08-31T15:30:24+5:302018-08-31T15:30:32+5:30
कोल्हापूर - कोल्हापुरातील वाय पी पोवार नगरमधील के एल चव्हाण इंडस्ट्रीजमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी फर्नेस ऑईलच्या ...
कोल्हापूर - कोल्हापुरातील वाय पी पोवार नगरमधील के एल चव्हाण इंडस्ट्रीजमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी फर्नेस ऑईलच्या झालेल्या गळतीत स्फोट झाला. या भीषण आगीमध्ये फॅक्ट्री मालक नरसिंह लक्ष्मणराव चव्हाण यांचे निधन झाले आहे.