Next

कोल्हापुरात विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांचा जनआक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:32 IST2019-08-16T16:30:54+5:302019-08-16T16:32:28+5:30

विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात शुक्रवारी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये सुमारे ...

विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात शुक्रवारी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये सुमारे दीड हजार शिक्षक , कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले.

टॅग्स :शिक्षकTeacher