Next

निवडणुकीच्या तोंडावर 'या' नेत्याने केली मोठी घोषणा AAP promises monthly allowances to jobless youths

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:53 PM2021-12-16T16:53:25+5:302021-12-16T16:53:41+5:30

Uttarakhand polls: AAP promises monthly allowances of Rs 1k for women, Rs 5k for jobless youths उत्तराखंडमध्ये 'आप'च सरकार आल्यास महिलांना दरमहा १००० रुपये देण्याचे केजरीवाल यांनी जाहीर केलं. तर बेरोजगारांना ५००० रुपये प्रतिमाह बेरोजगारी भत्ता देण्यात येईल. असं देखील केजरीवाल म्हणाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सरकारकडून मोठं मोठ्या घोषणा केल्या जातायत. विकासकामांचं लोकार्पण, नवीन कामांचं उद्घाटनाचे कार्यक्रमही सुरु आहेत. केंद्र सरकार आपल्या कामांच्या जाहिराती करतंय तर निवडणुका असलेल्या राज्यातील सरकार आपण काय केलं हे जनतेला सांगत आहे... या सगळ्या आश्वासनांच्या आणि कौतुकाच्या सोहळ्यात आता आणखी एक मोठी घोषणा चर्चेचा विषय ठरतेय. पाच राज्याच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केलीय.