Next

Global Citizenमध्ये Adiya Thackerayचं LIVE | Majhi Vasundhara Abhiyanचा धावता आढावा | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:24 IST2021-09-27T13:24:20+5:302021-09-27T13:24:51+5:30

'माझी वसुंधरा अभियानांतर्गत झाडं लावली', 'माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत 21 लाख झाडे लावली', '12 लाख LED दिवे, 736 बायोगॅस प्लांट लावले', '775 पाणीसाठे पुनर्जीवित केले'. ग्लोबल सिटीझन लाईव्हमध्ये आदित्य ठाकरे. 'राज्यात 104 ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारली', '2025 पर्यंत 50% सार्वजनिक वाहनं इलेक्ट्रिक होणार!'