जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 12:28 PM2017-12-28T12:28:28+5:302017-12-28T12:30:44+5:30
महाराष्ट्रात जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वर्षे आहे, तर तीच वयोमर्यादा केंद्रात ६० वर्षे आहे. महाराष्ट्रातही हि वयोमर्यादा ६० वर्षे ...
महाराष्ट्रात जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वर्षे आहे, तर तीच वयोमर्यादा केंद्रात ६० वर्षे आहे. महाराष्ट्रातही हि वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.