महाराष्ट्रात जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वर्षे आहे, तर तीच वयोमर्यादा केंद्रात ६० वर्षे आहे. महाराष्ट्रातही हि वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.