Next

अमृता फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाल्या... | Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:36 IST2021-09-24T19:35:47+5:302021-09-24T19:36:00+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय... महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून अमृता यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केलाय... अलीकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं.. आणि या पत्रातून महिला सुरक्षेसाठी दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी केली होती.. मात्र मुख्यमुंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची ही मागणी अमान्य केली होती.. उलट राज्यपालांनाच खोचक पत्र लिहिलं होतं.. या प्रकरणावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्री अमृता फडणवीस यांनी भाष्य केलंय.. आणि उद्धव ठाकरे यांच्या त्या पत्राचा समाचार घेतलाय..