Next

Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री अडचणीत? | Prajakt Tanpure | ED raid

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:47 PM2021-12-09T14:47:37+5:302021-12-09T14:47:53+5:30

ED quizzes junior minister Prajakt Tanpure in co-op bank scam case. Uddhav Thackeray यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.. पण ते अजूनही पूर्वीसारखे अॅक्टिव्ह झालेले नाहीत... दरम्यानच्या काळातच ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री जेलमध्ये गेलेत.. Anil Deshmukh सध्या आर्थर रोडमध्ये तुरुंगाची हवा खातायत... त्यातच महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली जातेय... त्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत... यामध्ये मंगळवारी आणखी एका नावाची भर पडलेय... ईडीकडून मंगळवारी महाविकास आघाडीमधील राज्यमंत्री Prajakt Tanpure यांची चौकशी करण्यात आली... ईडीकडून आधीच अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांची चौकशी सुरु असताना आता प्राजक्त तनपुरे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे... प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित हे प्रकरण नेमकं काय आहे? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ...