Next

मेजर मढवई यांना वीरमरण, अमर रहेच्या घोषणांनी निरोप... Army Jawan From Yeola Martyred | Yeola Nashik

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:50 IST2022-02-13T20:49:25+5:302022-02-13T20:50:03+5:30

नाशिकच्या येवला तालुक्यातल्या चिचोंडी बुद्रुक गावाने आज आपला वीरपुत्र गमावलाय... गाव आज शोकाकूल आहे... कारण भावना तीव्र आहेत.. मेजर नारायण मढवई हे गावातले पहिले सैनिक... आज आपल्या या पुत्राला निरोप देताना प्रत्येकाचा कंठ दाटून आलाय.. तसाच उर अभिमानाने भरून आलाय...

टॅग्स :नाशिकNashik