Next

खासदार नवनीत राणांची ऑडिओ क्लीप, नवनीत राणांना नोटीस Navneet Rana Audio Clip |Notice to Navneet Rana

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 14:38 IST2022-01-24T14:38:39+5:302022-01-24T14:38:56+5:30

Navneet Rana News : अमरावतीच्या खा. नवनीत राणा या मतदारसंघ असो वा लोकसभा नेहमीच चर्चेत असतात. मतदारसंघात केलेलं कृत्य असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका असो, त्यांची चर्चा नेहमीच होते. आताही त्या एका ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये मला विचारुन लफडं केलं का? असा प्रश्नच त्यांनी एका महिलेला विचारलाय... आधी ती ऑडिओ क्लिप ऐका..