Next

Aurangabad Crime News : आधी गाडीचा स्फोट झाला मग त्यात नग्न कपल सापडलं, घटनेने वाढलं गूढ... |

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 23:03 IST2022-02-18T23:03:20+5:302022-02-18T23:03:43+5:30

आडरानात गाडी.. स्फोट झाला.. आणि जेव्हा लोकांचं लक्ष गेलं.. तेव्हा धक्काच बसला... कारण गाडीत एक कपल सापडलं.. तेही नग्न.. मृतावस्थेत... औरंगाबादच्या चिकलठाणा भागातली ही घटना आहे.. ज्या घटनेने खळबळ माजवलेय.. गाडीचा स्फोट कसा झाला... गाडीत नग्नावस्थेत आढळेले हे दोघं करत काय होते.. जर ते पती पत्नी नव्हते तर त्यांचा परस्परांशी संबंध नेमका काय? गाडीत त्यांचे मृतदेह नग्नावस्थेत कसे आढळले.. हे काही प्रश्न आहेत... ज्या प्रश्नांमुळे या प्रकरणाचं गूढ हे वाढत चाललंय.. नेमका प्रकार काय आहे.. सविस्तर सांगतो..