Aurangabad Violence : अफवांवर विश्वास ठेवू नका : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 06:24 PM2018-05-12T18:24:53+5:302018-05-12T18:25:06+5:30
पुणे : औरंगाबाद हिंसाचाराप्रकरणी नागरिकांना शांततेचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले अाहे. पुण्यातील विधान भवन येथे ...
पुणे : औरंगाबाद हिंसाचाराप्रकरणी नागरिकांना शांततेचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले अाहे. पुण्यातील विधान भवन येथे एका बैठकीनंतर ते बोलत होते.