Next

Balasaheb Thackeray भाजपसोबतची युती तोडण्याचा विचार करत होते' | Nawab Malik | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:10 IST2022-01-25T16:10:30+5:302022-01-25T16:10:54+5:30

सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार भांडण सुरु आहे... एकेकाळचे हे दोघे मित्र मागच्या गोष्टींवर चर्चा करत एकमेकांची उणीदुणी काढतायत.. आता नवाब मलिकांनी या भांडणात उडी घेतलीय.. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच शिवसेनेचा भाजपसोबतची युती तोडण्याचा विचार होता. तसेच राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्तावही शिवसेनेकडून देण्यात आला होता. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. पाहा मलिक काय म्हणाले...