Next

Beed Farmers Well - ३ वर्ष विहीर खोदायला... या शेतकऱ्यांनं नेमकं काय केलं? World Largest Well

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:42 IST2022-02-13T20:42:40+5:302022-02-13T20:42:55+5:30

1 Acre 'Beed' Farmers Well (Vihir) : हे कुठलं धरण नाहीय, किंवा कुठला तलाव नाहीय.. आणि चार-पाच शेतकऱ्यांनी मिळून बनवलेलं शेततळं तर अजिबात नाहीय... तर ही आहे विहीर... आणि तीही एका शेतकऱ्यानं खोदलीय... खोटं वाटतंय ना... पण आम्ही खरं सांगतोय... ही एवढी महाकाय विहीर या शेतकऱ्यानं का आणि कशी खोदली, त्याला खर्च किती आला याची माहिती घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा...

टॅग्स :बीडBeed