Bhadipa's Sarang Sathaye at Lokmat Most Stylish Red Carpet | Lokmat Most Stylish Awards 2021
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:16 IST2021-12-06T15:15:51+5:302021-12-06T15:16:12+5:30
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाडिपाचे प्रमुख सारंग साठ्ये यांचा देखील लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.