ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत सगळ्यात मोठी बातमी | Corona | Omicron | Covid -19 | Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:50 PM2022-01-24T14:50:08+5:302022-01-24T14:50:42+5:30
ओमिक्रॉन... कोरोनाचं बदललेलं नवं रुप... ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने होतोय.. देशात सध्या आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण हे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने संसर्ग झालेले आहेत... अशातच आता या कोरोनाच्या नव्या अवताराविषयी.. ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी एक मोठी माहिती समोर आलेय... यापूर्वीच्या प्रत्येक लाटेत असं म्हटलं जातं होतं.. की कोरोनाची एकदा बाधा झाली.. की किमान पुढचे ३ ते ६ महिने कोरोनापासून संरक्षण मिळतं... त्यामुळे अनेक जण कोरोना सदृश्य लक्षणं दिसली.. आणि त्यातून बरे झाले.. की आपल्याला कोव्हिडी होऊन गेला, अशा अविर्भावात पुढचे काही दिवस निर्धास्त फिरत होते.. पण ओमिक्रॉन बाबत जी माहिती समोर आलेय.. ती एकप्रकार सावधानतेचा इशारा दिलाय... नेमका काय आहे हा इशारा जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा... कोरोनाविषयक माहितीसाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका..