Next

भाजपचा एक मंत्री बांगलादेशी... सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या | NCP MP Supriya Sule | Lok Sabha

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:44 PM2021-12-22T16:44:15+5:302021-12-22T16:44:35+5:30

लोकसभेत निवडणूक सुधार बिल मंजूर करण्यात आलं. मतदान कार्ड आधारला जोडणार हे बिल आहे. यावर चर्चा करताना BJP MP Nishikant Dubey यांनी बांग्लादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला.. त्यावेळी NCP MP Supriya Suleनी संताप व्यक्त करत भाजपलाच एक प्रश्न विचारला. भाजपचा एक मंत्रीच बांग्लादेशी असल्याचा संदर्भ त्यांनी दिला. पहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे.