गैरव्यवहाराच्या आरोपावर भाजप आमदाराचं जाहीर सभेत प्रत्युत्तर Suresh Dhas reply to Nawab Malik
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:55 PM2021-12-22T16:55:24+5:302021-12-22T16:55:52+5:30
BJP leader Suresh Dhas reply to Nawab Malik over allegations of looting of temple lands फक्त 50 द्या, घरदार सोडून जातो ! भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस सध्या चर्चेत आहेत.. बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये देवस्थान जमिनीमध्ये कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय..देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमिनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाटल्याचा आरोप सुरेश धस यांच्यावर करण्यात आला आहे.. आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि एडवोकेट असीम सरोदे यांनी पत्रकार परिष