Next

'बिग बीं'च्या बंगल्याची भिंत पाडण्यासाठी बीएमसीला ठेकेदार सापडेना! Amitabh Bachchan House Wall | BMC

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:36 IST2021-12-20T15:35:51+5:302021-12-20T15:36:11+5:30

BMC on Amitabh Bachchan Bunglow : रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडण्यासाठी ठेकेदारच सापडत नसल्याचा अहवाल मुंबई महापालिकेनं लोकायुक्तांसमोर सादर केला..बीएमसीने सादर केलेल्या या अहवालानंतर बिग बीं च्या बंगल्याच्या भिंतीचा पाडकाम थांबवण्यात आलं आहे..बीएमसीने सादर केलेल्या या अहवालानंतर सर्वसामान्य नागरिकांवर थेट कारवाई तर सेलिब्रेटिंसाठी वेगळी वागणूक का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे...