बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 23:07 IST2018-08-29T22:10:20+5:302018-08-29T23:07:03+5:30
बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला आज रात्री ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय सेल्सजवळ आग लागली.
बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आज रात्री सिने वंडर मॉलजवळ आग लागली. या आगीमध्ये कार जळून खाक झाली. अग्निशामक दलाने वेळीच येऊन आग विझविली. दोन्ही बाजुकडील वाहतूक थांबविण्यात आली होती.