Next

मुलाने इतकं मारलं की आईचा जीव गेला | Mentally Distorted son Killed Mother Viral Video | Beed

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 15:25 IST2021-06-21T15:25:05+5:302021-06-21T15:25:26+5:30

काल दिवसभर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला... आणि बघणाऱ्या प्रत्येकाने यावरून संताप व्यक्त केला... हातात काठी घेऊन हा मुलगा आपल्याच आई वडिलांना मारहाण करतोय... बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगांव मधली ही घटना आहे... मुलाने इतकी अमानुष मारहाण केली.. की या मारहाणीनंतर आईचा जीव गेला... आणि वडील अत्यवस्थ आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत...