Next

नाशिकमध्ये चित्तथरारक कसरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 13:23 IST2017-10-21T13:22:54+5:302017-10-21T13:23:56+5:30

नाशिकच्या कॉम्बट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये सोहळा पार पडला. यावेळी लष्कराच्या बँडपथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन पाहायला मिळालं. या संचलनात चित्ता, ...

नाशिकच्या कॉम्बट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये सोहळा पार पडला. यावेळी लष्कराच्या बँडपथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन पाहायला मिळालं. या संचलनात चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरचा सहभाग होता.