दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ तर केले जातात पण फराळा व्यतिरिक्त चॉकलेट्सपासून तयार होणारा हा पदार्थ नक्की करून पाहू शकता. (व्हिडीयो जर्नालिस्ट- साहील कासारे, व्हिडीयो एडिटर- दिगंबर रासवे.)