Next

युवकाची तक्रार, चाकणकरांना ट्विट अन् चुटकीसरशी प्रश्न सुटला! नेमकं झालं काय? | Rupali Chakankar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:52 PM2021-12-22T16:52:33+5:302021-12-22T16:52:50+5:30

सामान्य लोकांना रोजच्या जगण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. घरी नळाला येणाऱ्या पाण्यापासून ते अगदी सार्वजनिक शौचालयाच्या अवस्थेबद्दल सातत्यानं तक्रारी येत असतात. आता तुमचा नगरसेवक, आमदार, खासदार तुमच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतोच असं नाही. मात्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar वेगळ्या ठरल्यात. युवकानं ट्विट करत रुपालीताईंना टॅग केलं अन् चाकणकरांनी लागलीच त्याच्या समस्येची दखल घेतली. पण या युवकानं अशी नेमकी कोणती समस्या मांडली होती, रुपालीताईंनी कशापद्धतीनं ही समस्या सोडवली...जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात...