रस्त्याच्या दुरावस्थेवरून सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येतंय.