Next

नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:19 IST2017-10-12T15:18:55+5:302017-10-12T15:19:51+5:30

नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा आनंद मुंबईतील टिळक भवनात ...

नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा आनंद मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला.