Next

पवारांकडे प्रत...तीन महिन्यांआधी फडणवीस काय म्हणाले होते? Devendra Fadnavis | Nawab Malik ED Inquiry

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:42 PM2022-02-23T17:42:10+5:302022-02-23T17:42:37+5:30

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, घरावर छापे टाकून चौकशीसाठी नेलं होतं, तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर झाली अटक, गुन्हेगाराकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका,देवेंद्र फडणवीसांनी ३ महिन्यांआधी आरोप केले होते,फडणवीसांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रं सादर केली होती,जमीन खरेदी केल्याबाबत फडणवीसांनी भाष्य केलं होतं,त्याची प्रत ईडीला, पोलिसांना देणार असं फडणवीस म्हणाले होते,तर एक प्रत शरद पवारांनाही फडणवीस पाठवणार होते