Next

CORONAमृत्यूवर मात करण्यासाठी देव शिवाचा हा सोपा मंत्र उपाय | Gurumauli Annasaheb More | Corona Aid

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 00:10 IST2021-04-26T00:10:15+5:302021-04-26T00:10:50+5:30

सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या दुस-या लाटेचे संकट घोंघावत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपण काय केल्याने कोरोनाचा कुठलाही व्हायरस जवळ देखील भटकणारी नाही याबद्दल आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -