Next

क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली - विजया रहाटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 01:07 PM2017-11-29T13:07:25+5:302017-11-29T13:08:09+5:30

निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर ...

निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे.