Cyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktaeमुळे 'या' भागात पाऊस पडणार! Arabian Sea | Weather
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:11 AM2021-05-15T10:11:33+5:302021-05-15T10:11:58+5:30
अरबी समुद्रामध्ये तयार होत असलेल्या तौऊते या चक्रिवादळामुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १६ आणि १७ तारखेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर या चक्रिवादळाचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.. यादरम्यान राज्यात पुढचे काही दिवस हवामान कसं राहिल याबाबतचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलाय.... यानुसार कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे, जाणून घेऊयात...