Next

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस चमकले? Devendra Fadnavis | Vidhansabha | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 15:16 IST2021-03-11T15:15:58+5:302021-03-11T15:16:15+5:30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हैराण केलंय, इतकं नक्की... पण आपण या व्हिडीओत बोलणार आहोत, ते याबद्दल की देवेंद्र फडणवीस यांचा हा आक्रस्थाळेपणा, कौतुक करण्याजोगा आहे का? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -