'या' दोन गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस यांचं टेन्शन वाढलं | Devendra Fadnavis | Goa Election 2022 BJP
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:23 PM2022-01-17T14:23:57+5:302022-01-17T14:29:23+5:30
Goa Election 2022 BJP महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात ठाण मांडून आहेत गोव्यात भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचे आव्हान देवेंद्र फडणीस यांच्यासमोर आहे फडणवीसांना विजयाचा विश्वास आहे त्यात राज्यातील त्यांचे मुख्य विरोधक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना तर ते गोव्यात गणतीतही पकडत नाहीयेत.. मराठी राजीनामासत्र मुळे आणि आता पक्षांतर्गत फुटीच्या शक्य त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अडचण वाढली त्यासोबतच आणखी एका शक्यतेने सुद्धा फडणवीसांचे डोकेदुखीच वाढ होऊ शकते कारण मी जर काही घडलं तर याची चर्चा फक्त गोव-या पुरती मर्यादित राहणार नाही तर ती राष्ट्रीय स्तरावर सुद्धा होईल त्यामुळे फडणवीस आमचं टेन्शन वाढवणारा या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत तुम्ही जाणून घेऊ गोव्याच्या राजकीय घडामोडींचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा...